आपण अनेक वेळा उत्तम शिक्षक पहीले असतील की ज्यांनी तुमचे जीवन बदलले असतील. पण खराब आणि विनोदी असे दोन्ही गुण असलेले शिक्षक फार थोडे पाहीले असतील. असे पाहीले असतील तर अवश्य त्यांच्या शैलीसह त्यांचे वर्णन पाठवा. एक मात्र करा की त्यांचे नाव मात्र प्रकट करू नका. कारण त्यांचे दोष ते दुखावले न जाता सर्वांच्या लक्षात यावे हाच हेतु आहे.
तर उचला लेखणी नी करा सुरवात
विद्याधर
Tuesday, January 29, 2008
Subscribe to:
Comments (Atom)